1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Red Light Diaries : Gauhar (रेड लाईट डायरीज : गौहर)
Red Light Diaries : Gauhar (रेड लाईट डायरीज : गौहर)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 208
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
गौहर
या पुस्तकातल्या बहुतांश कथा वेदनेच्या, शोषणाच्या आणि दुःखाच्या आहेत. त्या वाचताना मन सोलवटून निघतं. डोळ्यांतून नकळतपणे पाणी झरू लागतं. हतबलता घेरून राहते… पण तरी काही कथा मात्र सकारात्मक प्रकाशाचा कवडसा हाती देतात. निराशेच्या अंधारात छोटासा दिवा लावतात. गौहर म्हणजे मोती. यातली बायका-माणसंही मोत्यासारखी… स्वतःचं तेज असलेली. निसर्गाच्या कुशीतून जन्मून उजळपणाची खूण वागवणारी ! हे उजळलेपण तुमच्यापर्यंत पोचवण्याची सच्च्ची धडपड म्हणजेच
रेड लाईट डायरीज : गौहर
या पुस्तकाचे लेखक : समीर गायकवाड , प्रकाशक : रोहन प्रकाशन
