1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Retayugadhar Ram ( त्रेतायुगधर राम )
Retayugadhar Ram ( त्रेतायुगधर राम )
Regular price
Rs.517.50
Regular price
Rs.575.00
Sale price
Rs.517.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Dhananjay Deshpande
Share
Publisher: Popular Prakashan
Pages: 432
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
त्रेतायुगधर राम
त्रेतायुगधर राम म्हणजे कुणासाठी महापुरुष, एक दिव्य व्यक्ती, देव तर कुणासाठी आणखी काही. परंतु या रामाचा जीवनपट आपल्यासमोर येतो तो इतिहास म्हणूनही आणि एक महाकाव्य म्हणूनही. त्रेतायुगात रामाचे या इतिहास आणि महाकाव्य यांच्या सीमेरेषेवरील सत्य अधोरेखित करण्याचा अतिशय सूक्ष्म अशा अभ्यासू वृत्तीने केलेला प्रयत्न म्हणजे ' त्रेतायुगधर राम ' ही कादंबरी होय.
प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन
