Akshardhara Book Gallery
Riddles In Hinduism ( रिडल्स इन हिंदुइझम )
Riddles In Hinduism ( रिडल्स इन हिंदुइझम )
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Babasaheb Ambedkar
Publisher: Madhushree Publication
Pages: 300
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Mukund Vaze
रिडल्स इन हिंदुइझम
हिंदू धर्मातील कूटप्रश्न
हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या लोकांची संख्या जगभरात सुमारे शंभर कोटी एवढी आहे. ज्या लोकांना हा धर्म प्रिय आहे त्यांना भीमराव रामजी आंबेडकर हिंदू हा धर्म तरी आहे का? हिंदू कोणाला म्हणायचे? हे कूटप्रश्न विचारतात.
रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक आंबेडकरांच्या मृत्युपूर्वी प्रकाशित होऊ शकले नाही. अखेर महाराष्ट्र सरकारने १९८७मध्ये ते मुद्रित केले तेव्हा त्यावर बंदी घालावी अशी मागणी शिवसेनेने केली. अशा वेळी उदारमतवादी लोकांनी आपली तोंडं दुसऱ्या दिशेला वळवली आणि दलित लोकांनी काही प्रती वितरित केल्या. ज्या वेळेस उजव्या विचारांचे हिंदू, ‘आंबेडकर आमचे आहेत’ असा दावा करीत आहेत, अशा वेळी प्रस्तुतचा प्रखर टीकाग्रंथ आणि त्याला जोडलेल्या प्रकाशझोत टाकणाऱ्या तळटीपा हे दाखवून देतात, की आंबेडकर यांना कोणत्याही बाबतीत व कोणत्याही कारणाने हिंदू धर्माबद्दल प्रेम नव्हते. “वेद म्हणजे क्षुल्लक अशा पुस्तकांचा संच आहे” - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन

I received book with poor quality of pages. along with book sartha