{"product_id":"ritucharya","title":"Ritucharya (ऋतुचर्या)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eऋतुचर्या \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआयुर्वेद हे एक प्राचीनतम भारतीय वैद्यकशास्त्र आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआयुर्वेदाने एका वर्षाचे सहा वेगवेगळ्या कालांमध्ये विभाजन केले आहे. हे जे याप्रकारे वर्णिलेले सहा कालखंड त्यांनाच ऋतू असे म्हटले जाते. प्रत्येक ऋतुत आढळणारे हवामान, आजूबाजूची परिस्थिती, त्यावेळी शरीरात असणारी वातपित्तकफ या त्रिदोषांची स्थिती या सर्वांचा साफल्याने विचार करून सांगितलेली ही ऋतुचर्या ! शरीरातील दोषांदिकांची अंत:स्थिती व नित्य बदलती बाह्यस्थिती यातील विरोध टाळून, सुसंवाद निर्माण करून, आरोग्य कायम ठेवणे हेच या ऋतुचर्येचे प्रमुख उद्दिष्ट आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : प्रा. वैद्य. य. गो. जोशी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56238123057474,"sku":"IND0090","price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/HRUTUCHARYAF.jpg?v=1790143088","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ritucharya","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}