Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Rugnancha Ashadeep : Florence Nightingalechi Jeevan Kahani ( रुग्णांचा आशादीप : फ्लॉरेन्स नाईटिंगेलची जीवन कहाणी )

Rugnancha Ashadeep : Florence Nightingalechi Jeevan Kahani ( रुग्णांचा आशादीप : फ्लॉरेन्स नाईटिंगेलची जीवन कहाणी )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr Kamlesh Soman , Jeevan Anandgaokar

Publisher: Goel Prakashan

Pages: 239

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator: ---

रुग्णांचा आशादीप : फ्लॉरेन्स नाईटिंगेलची जीवन कहाणी

निर्भयी व धडाडीची सेवाभावी वृत्ती आणि स्वीकारलेल्या कार्यावरील प्रचंड निष्ठा, या बळावर रुग्णांची शुश्रूषा करून त्या सेवेला जगभर प्रतिष्ठा मिळवून देणारी फ्लॉरेन्स नाईटिंगेल ही इंग्रज परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचर्या शास्त्राच्या (शुश्रूषा) संस्थापिका आहेत. रशियाविरूध्द ब्रिटन, फ्रान्स, सार्डेनिया व तुर्कस्तान या देशांबरोबर क्रिमिया येथे १८५४ मध्ये मोठे युध्द सुरू झाले. तुर्कस्तानातील सर्व सैनिकी रुग्णालयातील रुग्णपरिचर्याविषयक व्यवस्थेची जबाबदारी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्यावर सिडनी हर्बर्ट यांनी सोपवली आणि ती तिनं चोखपणे पार पाडली.

प्रकाशक : गोयल प्रकाशन 

View full details