Akshardhara Book Gallery
Rugvediy Sukte (ऋग्वेदीय सूक्ते)
Rugvediy Sukte (ऋग्वेदीय सूक्ते)
Share
Couldn't load pickup availability
Author: Ramesh Bavkar
Publisher:
Pages: 280
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
ऋग्वेदीय सूक्ते
'ज्ञान तेच देव' हे ज्ञानेश्वर महाराजांवरती एक सुंदर पुस्तक लिहून सर्वश्रुत झालेल्या श्री रमेश बावकरांचे हे आणखी एक पुस्तक.
ऋग्वेदातील काही सूक्तांचे छंदात्मक मराठी रूपांतर त्यांनी 'ज्ञान तेच देव' साठी केले होते. वाचकांना ते खूपच आवडले.
वाचकांच्याच आग्रहाखातर आणखी काही सूक्तांचे त्यांनी रूपांतर केले आणि 'ऋग्वेदीय सूक्ते' हा ग्रंथ साकार झाला.
सूक्ते निवडताना त्यांनी निसर्ग, विज्ञान, ज्ञान या सर्वांचा विचार केला आहे. शार्दूलविक्रीडित, शिखरिणी यांच्यासारख्या वृत्ताचा
वापर केल्याने त्यांना गेयताही प्राप्त झाली आहे. या पुस्तकात त्यांनी एकूण २६ सूक्तातील २३५ ऋचांचे रूपांतर केले आहे.
अभ्यासकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल.
लेखक. रमेश बावकर
