{"product_id":"rulanubandh-रुळानुबंध","title":"Rulanubandh (रुळानुबंध)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eरुळानुबंध\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eरेल्वेचा प्रवास करताना कुठून कुठं जायचं एवढा विचार सगळेच करतात; पण एवढी मोठी गाडी एवढ्या वेगाने पळवून प्रवाशांना योग्य स्थळी पोचवणाऱ्या चालकाचा विचार कधीच मनात येत नसतो. त्या चालकाचं मन संवेदनाशील असेल, त्याचं प्रचंड वाचन असेल आणि तो विविध ललितकलांमध्ये रस घेणारा असेल तर ? असा सुसंस्कृत माणूस रोजच्या हजारो किलोमीटरच्या अतिवेगवान प्रवासात माणूसपणाचा तोल कसा सांभाळत असेल ? गणेश मनोहर कुलकर्णी यांच्या संवेदनशील लेखणीतून हे सारं गेली अनेक वर्षे व्यक्त होत आलं आहेच. आता तो सारा ऐवज एकत्रितपणे सामोरा येत आहे. आपल्याला 'चिरपरिचित' असलेल्या जगाचा 'अपरिचित' अशा नजरेनं घेतलेला एक मागोवा. \u003cstrong\u003eउमा वि.कुलकर्णी\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : शब्द मल्हार प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50913903608130,"sku":"97893991807245","price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/84Rulanubandh-F.jpg?v=1750146852","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/rulanubandh-%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}