{"product_id":"sad-narmadechi","title":"Sad Narmadechi (साद नर्मदेची)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSad Narmadechi (साद नर्मदेची)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहजारो वर्षापासून असंख्य साधु-संत, महंत, गृहस्थी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमाणसं नर्मदा परिक्रमा करतात. सुधाकर लोंढे हे सुध्दा गृहस्थी परिक्रमावासी. पण त्यांची परिक्रमा ही रंजक नसून वास्तववादी अशी आहे. त्यांच्या परिक्रमेत कुठेच अंधश्रध्दा, चमत्काराला थारा नाही. सत्याचा शोध घेताना त्यांनी मांडलेल्या अनुभवांना एक वेगळीच रंगत येते आणि वाचकांची उत्सुकता देखील शिगेला पोहचते. त्यांचे अनुभव सत्याच्या जवळ जाणारे असून वाचकाला अंर्तमुख करणारे आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसत्याचा शोध घेताना त्यांची लेखनी व्यसन, बुवाबाजी, धार्मिकतेचा बाजार यावर परखड भाष्य करते. तसेच आलेल्या अनुभवांची एक सुरेख गुंफण करत वाचकाला नर्मदा मैयाचे दर्शन घडवते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'साद नर्मदेची' हे पुस्तक नव परिक्रमावासीयांना मार्गदर्शन तर करतेच आणि वाचकाला एका अलौकीक जगाची सफरही घडवून आणते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: सुधाकर लोंढे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67687957627202,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/saadnamradechi-f.jpg?v=1791462854","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sad-narmadechi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}