{"product_id":"sadhana-sadhak-ani-divyanubhuti","title":"Sadhana Sadhak Ani Divyanubhuti (साधना साधक आणि दिव्यानुभूती )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसाधना साधक \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eआणि दिव्यानुभूती \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआमच्या पुराण कथांच्या बाह्यांगाचाच शाब्दिक विचार केल्यामुळे आमच्या शास्त्रीपंडितांना त्यातील वैज्ञानिक रहस्ये मुळीच माहीत झालेले नाहीत. आजही त्याच जुन्या पठडी पद्धतीने विचार होत असल्यामुळे वैदिक ग्रंथातील विलक्षण वैज्ञानिक एवं गूढ अशी योग रहस्ये आमच्या विद्वानांना पारखी होत आहेत. पुराणे म्हणजे केवळ शुष्क इतिहास अशी कल्पना थोडी बाजूला सारल्यास एवं विज्ञानाचे - विज्ञान असे जे योगविज्ञान याची सक्रिय कांस धरल्यास आम्हाला एवं सर्व विश्वालाच त्यांतील गुह्यतर रहस्ये समजून मानव समाज त्याद्वारे सुखीसमृद्ध झाल्याविना राहणार नाही असे खात्रीने वाटते. परंतु ती गुह्यगुह्यतर रहस्ये कळण्याकरिता आम्हाला योगसाधना करून त्याद्वारे जटिल अनुभव घ्यावे लागतील. तरच सूक्ष्म बुद्धी प्राप्त होऊन आम्ही त्यांतील गुह्य रहस्ये समजू शकू.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e-योगीराज मनोहर हरकरे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक  : योगीराज मनोहर हरकरे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : वैदिक प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54956863324482,"sku":null,"price":199.8,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SadhanaSadhakF.png?v=1783320412","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sadhana-sadhak-ani-divyanubhuti","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}