1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Sadhu ( साधू ) By Nitin Thorat
Sadhu ( साधू ) By Nitin Thorat
Regular price
Rs.374.00
Regular price
Rs.440.00
Sale price
Rs.374.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Nitin Thorat
Publisher: Writer Publication
Pages: 376
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Sadhu ( साधू )
Author : Nitin Thorat
शिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते.
या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. याच रहस्यांवरचा पडदा बाजूला करून राजांचा तेजस्वी प्रवास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच साधू ही कादंबरी.
It Is Published By : Writer Publication

S
Siddhesh Pedamkar Sadhu ( साधू ) By Nitin Thorat
A
Anil Bote अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे प्रत्येक पान वाचताना इतिहासात गेल्यासारखं वाटतं थँक्यू धन्यवाद
धन्यवाद त्या लेखकाला आणि त्याच्यात पूर्ण टीमला