{"product_id":"safai","title":"Safai (सफाई)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसफाई \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकित्येक दिवसानंतर आज तो दिवस उगवला होता! त्यामुळे सगळेच कसे प्रसन्न होते! आनंदी मूडमध्ये होते. मंदार काय, रमी काय, डॅनी काय - सगळ्याच गर्भश्रीमंती पार्ट्या. पण श्रीमंतीचा उपभोग घ्यायचा म्हटलं, तर यातलाच प्रत्येकजण दरिद्री होता! एका क्षणाची दुसऱ्या क्षणाशी मिळवणी  करता-करता नाकी नऊ यायचे आणि हातातली कामं संपवता -संपवता दिवस पसार व्हायचा. चैन करायला वेळच नव्हता इथे कोणाला आणि कधीतरी दिवस एन्जॉय करण्याचा घाट घातला. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: सुहास शिरवळकर \u003cbr\u003eप्रकाशक : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54512803152194,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SAFAIF.jpg?v=1780659731","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/safai","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}