{"product_id":"sagar","title":"Sagar (सागर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसागर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअहंकारानं वेढलेल्या निशिकांतला खऱ्या कलेची ओळख करून देणारी – ‘भैरवी’ प्रेमासाठी यल्लूबाईचा कोप... ‘जटांपासून’ मुक्त होऊ पाहणारी – ‘रेणुका’आईसाठी, घरासाठी... घराच्या रेषेवर घट्ट पाऊल जखडूनही ‘आऊट’ होणारी – ‘मिनी’माहेर आणि सासरचीही फक्त एक ‘रिकामी जागा’ भरून काढण्याचं साधन बनलेली – ‘सरला’ परागंदा झालेल्या पतीमुळे बेवारशी झालेल्या... तरीही पतीचं सारं ‘तर्पण’ पार पाडणाऱ्या – ‘सुधाताई’काळ्या कातळ्यासारख्या नियतीसमोर हार न मानताना ‘घराची चौथी भिंत’ उभी करणाऱ्या ‘आक्का’ नियतीच्या या अगाध खेळातही जीवनावर निस्सीम प्रेम करणाऱ्या या स्त्रिया म्हणजे, जणू लेखिकेच्या मनाचा आरसाच..यात उमटलेलं प्रत्येक प्रतिबिंब...आपल्या श्रांत मनाला दिलासा देऊन जातं!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. माधवी देसाई \u003cbr\u003eप्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52107340087618,"sku":"33020","price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SagarF.jpg?v=1772273841","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sagar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}