{"product_id":"sahaj-sopi-cyber-security-सहज-सोपी-cyber-security","title":"Sahaj-Sopi CYBER SECURITY (सहज-सोपी CYBER SECURITY)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSahaj-Sopi CYBER SECURITY (सहज-सोपी CYBER SECURITY)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसहज-सोपी CYBER SECURITY\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'सायबर सिक्युरिटी' म्हणजे फक्त संगणक प्रोग्रामर किंवा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांचं काम नाही. ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण डिजिटल जग हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य  भाग बनलं आहे. या पुस्तकात आपण सायबर सिक्युरिटीचा इतिहास, सायबर सिक्युरिटीशी निवडीत महत्वाच्या संज्ञा,आजच्या डिजिटल युगात सायबर सिक्युरीटीचं महत्व, आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठीचे उपाय आणि भविष्यातील जागरूकता याबद्दल सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्याबरोबरच तुम्हाला सायबर हल्ल्यांचे विविध प्रकार समजतील. फिशिंग,हॅकिंग,ओळख चोरी,डिजिटल अरेस्ट,UPI आणि ई-कॉमर्स फसवणूक,डिपफेक,जॉब स्कॅम्स आणि अजून बरंच काही ! प्रत्येक प्रकरण सोप्या उदाहरणांसह लिहिल्यामुळे वाचक फक्त माहितीच मिळणार नाहीत, तर ते आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष वापरू शकतील असे उपाय घेऊन जातील. मराठीतून हे पुस्तक लिहून या तंत्रक गोष्टी, ज्ञान सोप्या मराठीतून लोकांसमोर मांडल्या आहेत याचा विशेष आनंद आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: अच्युत गोडबोले ,डॉ. अमेय पांगारकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: रुद्रा पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55887481831746,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/sahajsopicybersecurity-f.jpg?v=1786365647","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sahaj-sopi-cyber-security-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%9c-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a5%80-cyber-security","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}