{"product_id":"sahaskanya","title":"Sahaskanya (साहसकन्या)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसाहसकन्या\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमोर पसरलेला अथांग महासागर... ना खोलीचा अंदाज ना जलजीवांचा परिचय तरीही आपली वल्हवायची नाव झोकून देत वल्हवत वल्हवत एका खंडापासून दुसऱ्या खंडापर्यंत जायचं ही कल्पनाच किती थरारक पण 'मौद फॉन्टेनॉय' सारखी जिद्दी महिला हा विचार करून थांबत नाही, तर आपली बोट अटलांटिक महासागरात झोकून देते. त्यात यशस्वीही होते. इतिहासात आपलं नावही कोरते. हे वाचायला जितकं सोपं तितकंच ते प्रत्यक्षात आणायला कठीण. हिमालय आणि काराकोरम पर्वत रांगेत १४ शिखर अशी आहेत जी, २६ हजार फुटांहून अधिक उंचीवर आहेत म्हणून त्यांना मृत्यूच्या दाढेत असल्याचे मानतात. इतक्या उंचीवर मानवी शरीरातील पेशी मरायला लागतात. वातावरणातला प्राणवायू निम्म्याहून कमी झालेला असतो. अशी जीवघेणी १४ शिखरं कृत्रिम प्राणवायू शिवाय सर करणं म्हणजे वेडेपणाचं पण, तोही जिद्दीनं पूर्ण करणारी 'गर्लिन्डे काल्टेनब्रुनर झपाटून टाकते. अशाच काही विलक्षण साहस करणाऱ्या साहसकन्या.\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. मिलिंद वि. आमडेकर \u003cbr\u003eप्रकाशक. परम मित्र  पब्लिकेशन्स\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53000654324034,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SahaskanyaF.jpg?v=1777783598","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sahaskanya","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}