{"product_id":"sahitya-ani-lokkala-marx-ambedkari-disha","title":"Sahitya Ani Lokkala : Marx- Ambedkari Disha (साहित्य आणि लोककला : मार्क्स आंबेडकरी दिशा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSahitya Ani Lokkala : Marx- Ambedkari Disha (साहित्य आणि लोककला : मार्क्स आंबेडकरी दिशा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रा. डॉ. मिलिंद कसबे हे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील महाविद्यालयात मराठी साहित्याचे प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळींत त्यांचा सक्रिय सहभाग असून ते अनेक महत्वाच्या वृत्तपत्रांत आणि नियतकालीकांत सातत्याने लिहित असतात. मराठी साहित्य, लोककला आणि कलावंतांचे प्रश्न यावर त्यांचे विशेष संशोधन असून मराठी साहित्यात समीक्षक व वक्ते म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. मिलिंद कसबे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67669613543746,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/sahityaanilokakala-f.jpg?v=1791290013","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sahitya-ani-lokkala-marx-ambedkari-disha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}