{"product_id":"sahityache-nikash-badlave-lagtil","title":"Sahityache Nikash Badlave Lagtil (साहित्याचे निकष बदलावे लागतील)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसाहित्याचे निकष बदलावे लागतील\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eदलित लेखकाची जातच वेगळी. त्याचा जातिधिष्ठित अनुभव वेगळा. त्या अनुभवामागची भाषा वेगळी. ह्या भाषेमागील बांधीलकी वेगळी. ह्या बांधीलकीतून व्यक्त झालेला विचार वेगळा. ह्या विचाराने प्रेरित झालेली जाणीव वेगळी. ह्या सगळ्या वेगळेपणाचे मिश्रण दलित साहित्यात व्यक्त झाले आहे. अशा प्रकारच्या दलित साहित्याच्या मूल्यमापनासाठी रूढ निकष वापरता येणार नाहीत. कारण साहित्याचे केंद्र बदलले आहे, वाचकांची मानसिकता बदलली आहे, सामाजिक परिस्थिती बदलली आहे, लेखकाच्या भूमिका बदलल्या आहेत. असे असताना निकष कसे बदलणार नाहीत?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. शरणकुमार लिंबाळे \u003cbr\u003eप्रकाशक. दिलीपराज प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52320952910146,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Sahityache_Nikash_Badalave_Lagtil_F.jpg?v=1773745570","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sahityache-nikash-badlave-lagtil","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}