{"product_id":"samaj-parivartanache-shiledar","title":"Samaj Parivartanache Shiledar (समाज परिवर्तनाचे शिलेदार)","description":"\u003cp\u003eशोषित परीट समाजाच्या सामाजिक क्रांतीची यशोगाथा \u003cbr\u003e\u003cstrong\u003eसमाज परिवर्तनाचे शिलेदार\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमाज परिवर्तनाचा स्वतःचा असा एक प्रवास असतो. तो एका परिस्थितीशी अविरत संघर्ष आहे. हा प्रवास अनेक संकटे, वादळं झेलित, अंधारातून प्रकाशाकडे व अन्यायातून न्यायाकडे अखंडपणे सरकत राहतो. संथ गतीने सतत चालू असला तरी, प्रत्येक पाऊल एका नव्या, उज्वल भविष्याकडे घेऊन जात, काळाच्या कसोटीवर उंचावला जात आहे. \u003cbr\u003eपरिवर्तनाच्या या प्रवाहात, लढ्यात, अनेकांचे योगदान असले तरी, ज्यांची दखल घ्यावी, असे हे सर्व स्तरातील समाज बांधव आहेत. त्यांनी कष्टाने, अथक संघर्षाने, दिशा देत, सामाजिक परिवर्तनाची नवी उंची गाठली. त्यांच्या या परिवर्तनाच्या चळवळीतील योगदान व त्याचे सामाजिक मूल्य मांडण्याचा हा प्रयत्न. विशेषतः नव्या पिढीच्या योगदानाची व श्वाश्वत मूल्यांचा शोध घेण्याची त्यांची दूरदृष्टी आणि प्रयत्न, नव्या युगाची चाहूल आहे. याची दखल घ्यावीशी वाटली. \u003cbr\u003eमहाराष्ट्रातील वंचित परीट समाज व्यवस्थेचे, एकूणच गेल्या साठ वर्षातील सामाजिक परिवर्तन आणि स्वतःला सिद्ध करण्याचे असामान्य प्रयत्न दिसून येतात\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : सुधीर पाटोळे \u003cbr\u003eप्रकाशक : अनुबंध प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54533058003266,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SamajParivartanacheShiledarF.jpg?v=1781184291","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/samaj-parivartanache-shiledar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}