{"product_id":"samajshastriya-aakalan","title":"Samajshastriya Aakalan (समाजशास्त्रीय आकलन)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eडॉ. गेल ऑम्व्हेट \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसमाजशास्त्रीय आकलन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रा. डॉ. गेल ऑम्व्हेट या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या संशोधक विचारवंत होत्या. त्यांची वैचारिक बांधिलकी ही सिद्धांत आणि कृतिशीलता यांच्याशी होती. इटालियन विचारवंत ग्राम्सी यांना अभिप्रेत असलेला 'जैविक विचारवंत' हा त्यांच्या समाजशास्त्रीय संशोधनामध्ये आढळतो. डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतिकारक सांस्कृतिक विचारांना आंतरराष्ट्रीय अभ्यास विषयांमध्ये पहिल्यांदा आधिष्ठित केले. त्यांनी भारतातील जातवास्तवाचा प्रश्न हा समाजशास्त्रीय विचारविश्वात अग्रभागी आणला. स्त्री अभ्यासामध्ये वर्ग, जात, लिंगभाव आणि पर्यावरण यांच्यातील आंतरसंबंधांचा आलेख मांडला. त्याचबरोबर दलित स्त्रियांच्या अस्तित्वाची प्रारंभिक नोंद त्यांनी ठळक केली. डाव्या चळवळीतील चर्चाविश्व आणि कार्यक्रमपत्रिकेत फुले-आंबेडकरांचा क्रांतीदर्शी विचार उजागर करण्यामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक :  डॉ. गेल ऑम्व्हेट \u003cbr\u003eसंपादक : प्रा. संजयकुमार कांबळे \u003cbr\u003eप्रकाशक : डायमंड पब्लिकेशन\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54537858974018,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SAMAJSHASTRIYAKALANF.jpg?v=1781355023","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/samajshastriya-aakalan","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}