{"product_id":"samardhurandhar-sambhaji-maharaj","title":"Samardhurandhar Sambhaji Maharaj (समरधुरंधर संभाजी महाराज)","description":"\u003cp\u003e \u003cstrong\u003eSamardhurandhar Sambhaji Maharaj (समरधुरंधर संभाजी महाराज)\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअध्याय १: 'बुऱ्हाणपूरची लूट'\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वराज्याचा श्वास रोखला गेला होता...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकीकडे छत्रपतींच्या अचानक जाण्याने कोसळलेला दुःखाचा डोंगर, तर दुसरीकडे चौफेर वेढा घालून उभा ठाकलेला औरंगजेबासारखा क्रूर आणि महाबलाढ्य शत्रू! त्यात अंतर्गत कारस्थानांची कीड....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वराज्याचे युवराज शंभूराजे एकाकी पडले होते! पण, त्या भीषण आगीत धगधगून निघाला त्यांचा 'रुद्रावतार!'\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसह्याद्रीचा छावा तलवार बनून शत्रूचे काळीज चिरण्यासांठी धावला आणि मुघली सत्तेच्या अफाट श्रीमंत 'बुऱ्हाणपूर' शहरावर छापा टाकून त्याने दिल्लीच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतख्ताचा पायाच हादरवला!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'मुघली सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे सुळे उपटून काढणाऱ्या महापराक्रमी शिवपुत्राची आणि त्याच्या अभूतपूर्व झुंजीची ही थरारक गाथा!'\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रेम धांडे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: किंग्सलँड पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56017971642690,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/sanbhajimaharaj-f.jpg?v=1788000060","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/samardhurandhar-sambhaji-maharaj","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}