{"product_id":"samyakakshare","title":"Samyakākshare (सम्यकाक्षरे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eसम्यकाक्षरे\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय साहित्यात दलित साहित्यविश्वाने मोलाची भर घातली आहे. अनेक लेखकांनी आपले वेगळेपण राखताना अभिव्यक्तींच्या विविध तऱ्हानी आविष्कार केला आहे. वामनदादा कर्डक यांच्या गझलांनी वर्चस्ववादी इतिहास खोडला आणि नवसांस्कृतिक इतिहासाची मांडणी केली. मराठी गझलेच्या प्रांतात जदीदी आणि तरक्कीपसंद गजलनामा पहिल्यांदाच सादर केला.\u003cbr\u003eनामदेव ढसाळ यांच्या कवितेने अभिव्यक्तीचे अनेक स्तर आणि नवनवी भाषिक वळणे घेताना विद्रोही जाणिवेतील मुलभूत प्रक्षुब्धता अधोरेखित केली. त्यांच्या कवितेतील प्रतीमासृष्टीने सखोल अर्थवत्ता सिद्ध केली आहे. म्हणूनच ती भारतीय कवितेत श्रेष्ठ पदाला पोहोचली आहे.\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : महेंद्र भवरे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : ग्रंथाली \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54940465692994,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SAMYAKSHAREF.jpg?v=1782913635","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/samyakakshare","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}