{"product_id":"sandarbhasahit-strivad-संदर्भांसहित-स्त्रीवाद","title":"Sandarbhasahit Strivad (संदर्भांसहित स्त्रीवाद )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSandarbhasahit Strivad (संदर्भांसहित स्त्रीवाद )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंदर्भांसहित स्त्रीवाद \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003eखाजगीकरणाच्या आक्रमकता आणि शासनाच्या कल्याणकारी भूमिकेतून माघार या दोन वास्तवांमध्ये आजचे आपले जीवन खूपच अस्थिर झाले आहे. या अस्थैर्यातून सामायिकतेची जाणीव ढासळत चाली आहे. अशा वेळेस एकच चर्चाविश्व समाजव्यवस्थेची मीमांसा करायला पुरेसे ठरत नाही. त्यामळे विविध चर्चाविश्वांमधील आंतरसंबंध नव्याने तपासात येतील का? विविध वास्तवामधले दुःखाचे अवकाश समजून घेता येतील का? अतिविशिष्ट होत चाललेल्या ज्ञानशाखांनी समग्रतेचा विचार कसा करायचा? ज्ञानविस्फोटाच्या काळात कोणत्याही ज्ञानशाखेत विशिष्ट प्रामाण्य अपरिहार्य होत चालले आहे. तरीही या विशिष्ट प्रागतिक प्रवाहांना एकमेकांशी जोडून घेणे शक्य नाही का? कोणत्याही तत्वज्ञानाची, विचारधारेची किंवा आचारसंहितेची सभ्यता त्यातील स्त्री पुरुष नातेसंबंधांच्या प्रगल्भतेवर ठरत असते. या दृष्टीने तपासात, स्त्रीवादी विचारव्यूह आणि स्त्रियांची आंदोलने यांचा धांडोळा घेत , भविष्यकाळाच्य अनुषंगाने आपल्यासमोरील आव्हानांचा या संपादन केला आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक: वंदना भागवत ,अनिल सपकाळ ,गीताली वि.मं.\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: शब्द पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55886551482690,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/sandarbhansahitstrivad-f.jpg?v=1786357823","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sandarbhasahit-strivad-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}