{"product_id":"sanghache-damdar-shatak-ki-shambari","title":"Sanghache Damdar Shatak Ki Shambari ? (संघाचे दमदार शतक की शंभरी?)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSanghache Damdar Shatak Ki Shambari ? (संघाचे दमदार शतक की शंभरी?)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eशंभर वर्षाच्या अथक एकाकी चिवट वाटचालीनंतर संघ आज निर्विवादपणे केंद्रात सत्ता स्थानी आहे. राजकारणात उतरून जनसंघ सुरू करताना गुरुजींनी आपल्या स्वयंसेवकांना सांगितले होते, “पुढील काही काळात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपणाला अशी एक संघटना उभारावयाची आहे,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजिच्या केवळ एका नजरेने केंद्रात सत्ता येतील आणि जातील.” त्यावेळी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवीर सावरकरांनी गुरुजींना सांगितले होते, गुरुजी, एखाद्या राजकीय पक्षात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकेवढी प्रचंड ताकद निर्माण होते,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयाची तुम्हाला कल्पना नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eज्यावेळी तुमच्या उंचीचा संघचालक नसेल,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यावेळी ‘अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी' म्हणत तुमचा संघ तुमच्या राजकीय संघटने मागे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eफरफटत ओढला जाईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंघाला जे करावयाचे होते, ते वाईट, बरोबर की चूक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहा मुद्दा बाजूला ठेवू.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण आज संघाचं खरंच नक्की काय झालंय ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e“करायला गेलो गणपती झाला मारुती किंवा आणखी काही?”\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: दत्तप्रसाद दाभोळकर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67707226587458,"sku":null,"price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/sanghachedamdarshatakkishambhari-f.jpg?v=1791715956","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sanghache-damdar-shatak-ki-shambari","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}