{"product_id":"sanj-ye-gokuli","title":"Sanj Ye Gokuli (सांज ये गोकुळी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसांज ये गोकुळी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'सांज ये गोकुळी' ही प्रकाश पाठकांची पाचवी कादंबरी. सध्याच्या विभक्त कुटुंबाच्या संकल्पनेत यामध्ये रंगविलेल्या कुटुंबातील ताणतणाव, संघर्ष, विविध रागलोभाचे मनोज्ञ चित्रण पाठकांनी या कादंबरीत केले आहे. अशा वेगळ्या प्रयोगावर त्यांनी एक यशस्वी नाटकही लिहिले होते. त्याचवरून ही कादंबरी लिहिली गेली. यातील पात्रांचेही मानसिक चित्रण त्यांनी मोठ्या कौशल्याने मानवी भावभावनेला अनुसरून केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. प्रकाश पाठक \u003cbr\u003eप्रकाशक. मिहाना पब्लिकेशन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52967721468226,"sku":"MIHA0076","price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SanjYeGokuliF.jpg?v=1777112627","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sanj-ye-gokuli","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}