{"product_id":"sankirna-mahabharat","title":"Sankirna Mahabharat (संकीर्ण महाभारत)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंकीर्ण महाभारत\u003cbr\u003eमहाभारत ग्रंथ चर्चा आणि महाभारतातील स्त्री जीवनाचे चित्रण\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरामायण व महाभारत हा हिंदू धर्मियांच्या दृष्टीने अगदी \u003cbr\u003eजिव्हाळ्याचा विषय. हे दोन्ही धर्मग्रंथ हिंदूंच्या दृष्टीने पवित्र ! \u003cbr\u003eपरंतु आजच्या वैज्ञानिक युगात काही मंडळी या धर्मग्रंथांवर \u003cbr\u003eव त्यातील विचारांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना हे सर्व \u003cbr\u003eकाल्पनिक वाटते. ते सद्यः परिस्थितीनुसार त्याकाळात \u003cbr\u003eघडलेल्या घटना, प्रसंगांचा विचार करतात. पण माझ्या मते \u003cbr\u003eरामायण किंवा महाभारत या ग्रंथाचा अभ्यास अशा पद्धतीने \u003cbr\u003eकरणे अयोग्य आहे.\u003cbr\u003eमी महाभारत या ग्रंथाचा चिकित्सक व संशोधनपूर्वक अभ्यास \u003cbr\u003eकरून 'संकीर्ण महाभारत' (महाभारत ग्रंथविषयक चर्चा आणि \u003cbr\u003eमहाभारतातील स्त्री जीवनाचे चित्रण) हा ग्रंथ लिहिला आहे. \u003cbr\u003eया ग्रंथामध्ये महाभारत ग्रंथ रचना, त्याचे रचनाकर्ते, कालखंड \u003cbr\u003eआणि इतर गोष्टींचा तुलनात्मकरित्या अभ्यास केला आहे. \u003cbr\u003eतसेच महाभारतकालीन स्त्रियांचा अभ्यास केला आहे. \u003cbr\u003eत्याचप्रमाणे महाभारत काळात घडलेले अठरा दिवसांचे \u003cbr\u003eयुद्ध याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे या \u003cbr\u003eपुस्तकाचे वाचन करून वाचकाला महाभारताकडे नव्या \u003cbr\u003eदृष्टीकोनातून पाहायला निश्चितच मदत होईल.__\u003cstrong\u003eसुनील देसाई\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : सुनील देसाई\u003cbr\u003eप्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54980760043842,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SANKIRNAMAHABHARATF.jpg?v=1783946580","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sankirna-mahabharat","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}