{"product_id":"sanskar-संस्कार","title":"Sanskar (संस्कार)","description":"\u003cp\u003eSanskar (संस्कार)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंस्कार \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e-अंतिम सत्य\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eईश्वरी ईच्छेनुसार व प्रत्येकाच्या आयुष्यपर्वाच्या नियमानुसार केव्हातरी व कोणत्याही वयात रस्ता भटकून जाण्याची वेळ येते. तास प्रसंग येतो. संभवत अनेक प्रकारे नुकसान व बदनामी होण्याचा प्रकार घडण्याची वेळ येते. पण अश्या वेळेला अपण तरुण जातो म्हणा व तो वाईट मार्ग आपण निवडत नाही त्याला कारण संस्कार. परंपरेने आलेले काही थोरा मोठ्यांनी,आई-वडिलांनी व घराण्यातून झालेले संस्कार. हे संस्कार माणसाला चांगला माणूस घडवतात. त्याचे पाऊल चुकीच्या दिशेने पडू नये ह्याची दखल व काळजी हे संस्कार घेतात असे माझे प्रांजळ मत आहे व तेच मांडण्याचा प्रयत्न मिया कादंबरीत केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: माधव भडसावळे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक:मिहाना पब्लिकेशन\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55805374202178,"sku":"MIHA0087","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/saunskarantimsatya-f.jpg?v=1786009758","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sanskar-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}