Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sansmarane :Eka Diaritil (संस्मरणे एका डायरीतील)

Sansmarane :Eka Diaritil (संस्मरणे एका डायरीतील)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Sanjiv Magadum

Publisher: Bhagyashree Prakashan

Pages: 167

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Sansmarane :Eka Diaritil (संस्मरणे एका डायरीतील)

संस्मरणे एका डायरीतील 

“We never watch, we see. we just hear,
but never listen..."
आपल्या अवतीभवती रोज शेकडो घटना घडत असतात, ज्या आपण सहज विसरून जातो. पण जेव्हा एखादा प्रगल्भ शिक्षक आणि अष्टपैलू विचारवंत या घडामोडींकडे अत्यंत सजग आणि डोळसपणे पाहतो, तेव्हा जन्माला येते 'संस्मरणे : एका डायरीतील'
हे पुस्तक म्हणजे डायरीतील नुसत्या नोंदी नाहीत, तर मानवी मनाच्या अथांग समुद्रातील लाटांचे आणि सामाजिक वास्तवाचे पैलू उलगडणारा एक मनस्वी प्रवास आहे. बाबरी मशिदीसारख्या ऐतिहासिक घटनेचे सर्वसामान्य माणसावर झालेले परिणाम असोत, की मागच्या पिढीतील शहाणपण व आजच्या पिढीची केवळ बुद्धिमत्ता यातील सूक्ष्म भेद असो; लेखकाने प्रत्येक विषयावर आपल्या बुद्धिमत्तेने मार्मिक भाष्य केले आहे.

लेखक: संजीव मगदूम 
प्रकाशक: भाग्यश्री प्रकाशन

View full details