{"product_id":"sant-tukaram","title":"Sant Tukaram (संत तुकाराम )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSant Tukaram (संत तुकाराम )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाराष्ट्रातील संतसाधुंची मालिका फार मोठी आहे. त्यात संत तुकाराम यांचे नाव श्रेष्ठ कनिष्ठ वर्णीय सर्व आबालवृद्धांत गेली तीनसाडेतीनशे वर्षे सारखेच सर्वतोमुखी दुमदुमून राहिले आहे. \"पराविद्ये\"च्या किंवा \"परम\" धर्माच्या क्षेत्रात योगमार्गाच्या मंदिरावर तुकोबांनी भक्तियोगाचा साधा पण तेजस्वी कळस चढविला आहे.   \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखकः वा. सी. बेंद्रे \u003cbr\u003eप्रकाशक: प्राकृत प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53208615289154,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/santtukaramF.jpg?v=1778652017","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sant-tukaram","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}