{"product_id":"sarachi-dairy","title":"Sarachi Dairy (साराची डायरी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSarachi Dairy (साराची डायरी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनव्या सहस्रकाच्या दुसऱ्या दशकातील कालखंडाचं सामाजिक\u003cbr\u003eजीवन मुलांच्या नजरेतून कसं दिसतं, याचं सहजसुंदर चित्रण करणारं हे पुस्तक, 'साराची डायरी'. चारचौघींसारखी असणारी एक छोटी मुलगी सारा. तिचं भावविश्व इतर लहान मुलांसारखंच निरागस आहे, पण प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र वेगळा आहे. तिच्या बरोबरच तिच्या कुटंबातील आई, बाबा, बहीण, आजी यांचे विचारही सरधोपट नाहीत, तर मोठ्यांनाही\u003cbr\u003eविचार करायला लावणारे आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: विभावरी देशपांडे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक मिहाना पब्लिकेशन्स\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55933620945218,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/sarachidayari-f.jpg?v=1786969962","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sarachi-dairy","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}