{"product_id":"sarth-krutharth","title":"Sarth - Krutharth (सार्थ - कृतार्थ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसार्थ - कृतार्थ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमला मानसशास्त्राने काय दिले? हा प्रश्न मला अनेकजण विचारतात. माणूस समजणे, समजून घेणे आणि त्याच्यातील खरे-खोटेपणाची जाणीव करून घेणे हे मी शिकलो. तसेच माणसं वागतात तशी का वागतात हेही लक्षात आले. एक लक्षात आले की मानसशास्त्र म्हणजे माणूस समजणे. त्यात अनेक पैलू असतात. त्या पैलूंचा अभ्यास करून माणूस म्हणजे बालक, प्रौढ, स्त्री, पुरुष, वृद्ध यांची मला जाण झाली. त्यांचे जीवन उत्तम होण्याकरता अभ्यास व संशोधनपूर्ण पुस्तके लिहिता आली ही माझ्या जीवनातील जमेची बाजू आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. प्रा. डॉ. चन्द्रशेखर देशपांडे \u003cbr\u003eप्रकाशक. उन्मेष प्रकाशन  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52966675677506,"sku":"UNME0025","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Sarth-KrutharthF.jpg?v=1777108325","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sarth-krutharth","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}