{"product_id":"satara-jilhyatil-swatantryaladhyacha-durlakshit-itihas","title":"Satara Jilhyatil Swatantryaladhyacha Durlakshit Itihas (सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्याचा दुर्लक्षित इतिहास)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSatara Jilhyatil Swatantryaladhyacha Durlakshit Itihas (सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्याचा दुर्लक्षित इतिहास)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सातारा जिल्ह्याचे योगदान हे अतिशय महत्त्वाचे आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांची ही कर्मभूमी. या भूमीवर अनेक क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांच्या विरोधात योगदान दिले. मात्र दुर्दैवाने त्यांच्या या त्याग व बलिदानाचा इतिहास हा दुर्लक्षित राहिला. सातारा जिल्ह्यातील या अज्ञात व दुर्लक्षित स्वातंत्र्यसैनिकांच्या कथांना इतिहास रूपाने मांडण्याचा प्रयत्न या ग्रंथाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रा.डॉ. शिवाजी म्हस्के \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मिहाना पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56009395765570,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SataraJilhyatil-f.jpg?v=1787833253","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/satara-jilhyatil-swatantryaladhyacha-durlakshit-itihas","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}