{"product_id":"satayar-fatayar","title":"Satayar-Fatayar (सटायर फाटायर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSatayar-Fatayar (सटायर फाटायर)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठीत स्फुट लेखनाची आणि ललित निबंधांची दीर्घ परंपरा आहे. पूर्वी, म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठीच्या मंगल वाचन, नवयुग वाचनमाला, सुभाष वाचनमाला अशा पाचवी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकात त्यातले उतारे अभ्यासासाठी असत. त्यात इतिहास, समाजकारण, प्रथा, परंपरा यांना हाताशी धरून शालेय विद्यार्थ्यांना रंजकतेने मराठी संस्कृतीच्या नाळेशी जोडले जात असे. ही पुस्तके संपादित करणाऱ्या मंडळींची नावे प्र. के. अत्रे, वि. स. खांडेकर, वि. म. कुलकर्णी, श्री. म. माटे अशी तालेवार! या लेखन | परंपरेचा ‘सटायर- फटायर' हे पुस्तक म्हणजे अर्वाचीन अवतार म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक: शफाअत खान \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67619192963394,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/satayarfatayar-f.jpg?v=1790848082","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/satayar-fatayar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}