{"product_id":"satra","title":"Satra(सत्र )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसत्र \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकॉलेजमधील मैत्रीणींचा छान ग्रुप . सगळ्याजणी दिलखुलास ...\u003cbr\u003eमौज-मजा , चेष्टा-मस्करी  करणाऱ्या दिवसभर मजा करून, उंडारून परत यायचं \u003cbr\u003eअसं ठरवून ट्रीपला जातात.\u003cbr\u003eकुठं...तर मंत्रावलीच्या जंगलात ! चेष्टा करता-करता त्या जंगलातील माकडाला \u003cbr\u003eडिवचतात...अन मग ते माकड चवताळतं. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करतं.\u003cbr\u003eकाहीही न सुचून अन जिवाच्या भीतीनं त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला जातो.\u003cbr\u003e...अन ते माकड मरतं. माकड म्हणजे जंगलातल्या आदिवासींची श्रद्धा. देव \u003cbr\u003eआता त्याचा सूड घेतला जाणार.. शाप भोवणार !\u003cbr\u003e...आणि खरोखरच नंतर या मैत्रिणींच्या ग्रुपमधील एकेकीचा खून पडायला \u003cbr\u003eलागतो ! खुनाचं सत्र... सूडाचं सत्र सुरु होतं. कर्तव्यदक्ष पोलीस जंग-जंग \u003cbr\u003eपछाडतात... अविरत प्रयत्न करतात...\u003cbr\u003eहे सत्र घडविणारा कोण? ते थांबतं का? की , सर्व ग्रुपचाच बळी घेतला \u003cbr\u003eजातो? पानोपानी उत्कंठा वाढविणारी कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय तुम्ही खाली ठेवणारच नाही !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक : सुहास शिरवळकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : नंदिनी पब्लिशिंग हाऊस   \u003c\/strong\u003e \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54531163160898,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SatraF.png?v=1781154612","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/satra","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}