Akshardhara Book Gallery
Saundarya Ani Vangmay ( सौंदर्य आणि वाङ्मय )
Saundarya Ani Vangmay ( सौंदर्य आणि वाङ्मय )
Share
Couldn't load pickup availability
Author: Motiram Katare
Publisher: Sanskruti Prakashan
Pages: 333
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
सौंदर्य आणि वाङ्मय
बुद्ध नीतीला सौंदर्याची राणी समजतात; त्यामुळे नीती(सदाचार), सत्य, मानुषता व न्याय आणि निब्बाण ही सौंदर्यतत्त्वे प्रतिपादली आहेत. बौद्ध वाड्मयात केंद्रवर्ती आहे. त्यालाच सौंदर्यशास्त्रात केंद्रवर्ती केले आहे. बुद्धाचा सौंदर्यविचार हा ज्ञानात्मक आहे. पहिल्या प्रवचनातच चार आर्यसत्ये सांगतांना त्यांनी हे स्पष्ट केले आहे. माणसाला दु:खातून बाहेर काढायचे असेल तर त्याला दु:ख कुठून निर्माण होते हे कळायला हवे. दु:खनिरोधासाठी कोणता मार्ग अवलंबायचा आणि जीवनात दु:ख पुन्हा निर्माण होणारी नाही हे सांगण्याच्या जबाबदारीतून त्यांच्या नितिविचारांचा जन्म झाला, नीतीत सौंदर्य असते. हे सांगणारा बुद्धच आहे. नीती जर सौंदर्यपूर्ण असेल तर ज्ञान सौंदर्यपूर्ण कसे नसेल? मी सौंदर्यशास्त्राचा समग्र इतिहास तपासला तर बुद्धाच्या आधी कुणी झालेला नाही. त्यामुळे तो सौंदर्यशास्त्राचा जनक आहे या मताला मी आलो आहे.
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन
