{"product_id":"saxophone-he-varatit-vajavayche-vadya-navhe","title":"Saxophone He varatit Vajavayche Vadya Navhe  (सॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसॅक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नव्हे याचे भान नसलेल्या काळात आपण क्वचित कधीतरी जातो 'जॅझ बाय द बे'मध्ये जिथे काळाशार, कातळासारखा रेखीव देहाचा माणूस सॅक्सोफोनमध्ये आपले प्राण फुंकत असतो आपल्या गुलाम पूर्वजांच्या दुःखाचे गाणे गात असतो आपल्याच देहात आपण गाडले जात असतो- अपराधबोधाने आपल्या पूर्वजांच्या पापांच्या आठवणींनी आपण रेस्तराँच्या बाहेर येतो तेव्हा समुद्रही अस्वस्थ झालेला असतो त्यालाही आठवत असतात ते गुलाम त्यांचे ते निथळत्या घामाने उजळून निघालेले काळेशार, कातळासारखे रेखीव देह आपल्या प्राणांना पिळवटून टाकते समुद्राची गाज आणि काळीज कोरत जातात सॅक्सोफोनचे कातर स्वर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक. गणेश वामन कनाटे \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916322009410,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Saxophone_Varatit_Vajvayche_Vadya_Nhave_F.jpg?v=1775978766","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/saxophone-he-varatit-vajavayche-vadya-navhe","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}