{"product_id":"sea-of-poppies","title":"Sea Of Poppies (सी ऑफ पॉपीज)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSea Of Poppies (सी ऑफ पॉपीज)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमॅन बुकर २००८ पुरस्कारासाठी नामांकन\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआयबिस नावाच्या जहाजावर चढून खलाशांचा आणि छुप्या उतारूंचा, हमालांचा आणि कैद्यांचा असा चित्रविचित्र ताफा हुगळी नदीवरून मॉरिशसपर्यंतच्या प्रवासाला निघतो. हिंदी महासागर ओलांडून प्रवास करत असताना जुने कौटुंबिक धागे गळून पडतात, आणि हे सगळेजण एकमेकांकडे जहाज-भाई म्हणून बघू लागतात. आपल्याला ज्या दूरच्या बेटावर जिथे नेलं जात आहे तिथे मिळून स्वतःसाठी नवीन आयुष्य उभं करू बघणारे जहाजावरचे भाऊबंद.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘सी ऑफ पॉपीज’ (अफूसागर) ही आयबिस त्रिधारेमधली पहिली कादंबरी. थक्क करून सोडणाऱ्या, चैतन्यमय, आणि उत्कट मानवी अशा या कलाकृतीतून अमिताव घोष यांचं मास्टर स्टोरीटेलर म्हणजेच कथाकारांचे अग्रणी हे बिरुद सार्थ ठरतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: अमिताव घोष \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवादक : आश्लेषा गोरे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56139730747714,"sku":null,"price":765.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/striofpipopies-f.jpg?v=1788951686","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sea-of-poppies","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}