{"product_id":"secred-leaf","title":"Secred Leaf (सेक्रेड लीफ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसेक्रेड लीफ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअचानक पडलेल्या प्रकाशानं दिएगोच्या डोळ्यांसमोर एकदम अंधारच पसरला. समोरचं काही दिसत नव्हतं. फक्त मोठमोठे दिवे भगभगीत उजेड ओकत होते. व्या प्रकाशात कुठल्यातरी सावल्या हलताना दिसत होत्या त्या सावल्यांवरून त्यानं अंदाज बांधला रणगाडे पोहोचलेत. तैवढ्यातं हेलिकॉप्टरचा कर्कश आवाज कानी पडू लागला. घिरट्या घालणारं हेलिकॉप्टर आंदोलकांच्या हालचाली टिपत होतं. दिलगीला केळून चुकलं, संपलं सारं ! ते आलेत, आर्मीनं घेरलंय. काय होईल, कळायला काही मार्गच नव्हता.... मेशेचा शाप लाभलेल्या 'पवित्र पानां'च्या अस्तित्वाच्या लढाईभोवती उत्तर अमेरिकेतील शेतकऱ्यांचा हा जीवघेणा लढा म्हणजे राजकारण्यांच्या हरामखोरीचा चित्तथरारक नमुना आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसामना, ३० ऑगस्ट २०१५\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डेबोरा एलिस \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : मेघना ढोके \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54943518818626,"sku":null,"price":84.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SECREDLEAFF.png?v=1782977958","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/secred-leaf","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}