{"product_id":"shakespearkrut-hamlet","title":"Shakespearkrut Hamlet (शेक्सपिअरकृत हॅम्लेट)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eशेक्सपिअरकृत हॅम्लेट\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहॅम्लेटः (दफनभूमीत खोदलेल्या एका खड्ड्यातून बाहेर फेकलेली कवटी हातात घेऊन) 'अरेरे, बिचारा यॉरिक ! मी ओळखत होतो त्याला, होरॅशिओ. अतिशय गमत्या माणूस, अचाट कल्पनाशक्तीचा. इथेच होते त्याचे ओठ... काय रे, तुझ्या आताच्या या दात विचकण्याची टर उडवण्यासाठी आता एकही दात उरला नाही ? तुझा जबडा खरोखरच निखळला, यॉरिक ? जा, आता बाईसाहेबांच्या खोलीत, आणि सांग त्यांना, \"रंगरंगोटीचा भले इंचभर थर चढवा तुमच्या चेहऱ्यावर, शेवटी अशाच दिसाल.\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. विल्यम शेक्सपिअर \u003cbr\u003eअनुवादित लेखक. परशुराम देशपांडे \u003cbr\u003eप्रकाशक. कॉन्टिनेन्टल प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52146211389762,"sku":"35243","price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/HamletF.jpg?v=1772884161","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shakespearkrut-hamlet","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}