{"product_id":"shambhuputra-chhatrapati-thorle-shahu-maharaj","title":"Shambhuputra Chhatrapati Thorle Shahu Maharaj (शंभूपुत्र  छत्रपती थोरले शाहू महाराज)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eशंभूपुत्र \u003cbr\u003eछत्रपती थोरले शाहू महाराज \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e'हे राज्य श्रींचे' \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकरवीरचे छत्रपती संभाजी महाराज निजामाने शाहू महाराजांविरुद्ध रचलेल्या कारस्थानात सामील झाले. त्यात त्यांना अपयश आलेच. तेंव्हा शाहू महाराजांनी संभाजी महाराजांना कसे समजावले आहे पहा... \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\"हे राज्य श्रींचे, यौवनांचे आश्रयास जाऊन जय कसा येईल. तुम्हास राज्यलोभ बहुत होता, तर आम्हास सांगीन पाठवायचे होते. आम्हांपासी सेवक लौक दिगंत प्रताप करणार आहेत. त्यातील तुमचे बरोबर देऊन एखादे राज्य साधून दिले असते. आम्ही सोडविल्यापैकी विभाग मागवा ही काय नीती ! कै. राजाराम साहेबांनी चंदीस जाऊन फौज व दौलत जमविली. तेथून देशी येवून मोठी स्थळें लुटली, ख्याती केली. आतां यवनांचा आश्रय करावा ही विहीत नव्हे. हर प्रकारे निघून यावे. तुम्हास दौलत पाहिजे ती आम्ही नवीन सिद्ध करुन देऊ, पण राज्याचा वाटा मागणे पुराणांतरी झाले नाही. ही बुद्धी सोडावी...\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e - छत्रपती शाहू महाराजांचे करवीरचे छत्रपती संभाजी महाराजांना पत्र\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ.पी.एन.शिंदे \u003cbr\u003eप्रकाशन: मराठीदेशा प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54552143298882,"sku":null,"price":1080.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Shambhuputrashahumahraj.png?v=1781609007","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shambhuputra-chhatrapati-thorle-shahu-maharaj","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}