{"product_id":"shankara-rachita-शंकरा-रचिता","title":"Shankara Rachita (शंकरा रचिता)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eShankara Rachita\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eशंकरा रचिता \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eआद्य शंकराचार्यांनी रचिलेल्या सुंदर स्तोत्रांचे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eमराठी अर्थ सहित दृक्श्राव्य संकलन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआद्य शंकराचाऱ्यांनी रचिलेल्या काव्यात त्यांनी सर्व देवी- 'देवता, तीर्थे, \u003cbr\u003eपवित्र नद्या इत्यादिकांची रसाळ स्तोत्रे रचून समाजातील भक्तिभावनेला \u003cbr\u003eभरभक्कम आधार प्रदान केला. अतिशय प्रासादिक संस्कृत भाषा, \u003cbr\u003eविलक्षण मधुर गेयता, अलंकार व छंदांचे प्राचुर्य आणि विषयांची विविधता \u003cbr\u003eयामुळे आचार्यांचे हे स्तोत्रसाहित्य सर्वोच्च ठरले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया स्तोत्रांचे परिश्रमपूर्वक संकलन करून त्याचे मराठी भाषांतर \u003cbr\u003eश्री. श्रीकांत कुलकर्णी यांनी या ग्रंथात सादर केले आहे. त्यासोबत \u003cbr\u003eत्यांनी या स्तोत्रांचे सादरीकरण दृक्श्राव्य माध्यमाव्दारे वाचकांना \u003cbr\u003eउपलब्ध केले आहे. ही अतिशय अभिनंदनीय कामगिरी होय! \u003cbr\u003eत्यांच्या या ग्रंथाने मराठी भाषिक भाविकांना भगवद्भक्ती जोपासण्याला \u003cbr\u003eमोठे सहकार्य लाभेल व त्यातून चित्त भावप्रवण होऊन सात्त्विकतेचा \u003cbr\u003eत्यात संचार होईल. हे मानसिक शांतीचे व आध्यात्मिक उन्नतीचे सुंदर\u003cbr\u003eसोपे साधन जनतेस प्रदान करण्याच्या महत्कार्यास साभिनंदन शुभकामना !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक व प्रकाशक : श्रीकांत कुलकर्णी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eसंपादन : श्रीकांत कुलकर्णी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56000592150850,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SHANKARARACHITAF.jpg?v=1787745565","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shankara-rachita-%e0%a4%b6%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}