{"product_id":"shauryagatha-shivarayanchi","title":"Shauryagatha Shivarayanchi (शौर्यगाथा शिवरायांची )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eShauryagatha Shivarayanchi (शौर्यगाथा शिवरायांची )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'शौर्यगाथा शिवरायांची ही कथा एका दूरदर्शी राजाने उभारलेल्या राज्याची, मिळवलेल्या जनविश्वासाची आणि इतिहासात कोरलेल्या त्याच्या अमर स्थानाची रोमांचक कहाणी सांगते. हि कॉमिक शैलीतील कथा म्हणजे सन्मान, चिकाटी आणि न्याय यांच्या वारसाचा उत्सव साजरा करते आणि नवीन पिढीला एका अशा नायकाची ओळख करून देते, ज्यांनी आपले स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न साकार केलं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: वेस्टलँड पब्लिशर्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53163275387202,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/shauryagathashivrayanchiF.jpg?v=1778570171","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shauryagatha-shivarayanchi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}