Sheetyuddh Sadanand (शीतयुद्ध सदानंद) By Shyam Manohar
Sheetyuddh Sadanand (शीतयुद्ध सदानंद) By Shyam Manohar
Share
Author:
Publisher: Popular Prakashan
Pages: 122
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Sheetyuddh Sadanand (शीतयुद्ध सदानंद)
Author : Shyam Manohar
मानवी मनाच्या व्यामिश्रतेचे भान, जगण्यातील निरर्थकतेची अर्थपूर्ण जाण, आकलन-आविष्कारातील बौद्धिकता आणि थंड गांभीर्याने लिहिलेल्या उपरोधिक भाषेतून निर्माण होणारा मर्मभेदक विनोद हे श्याम मनोहरांच्या लेखनाचे विशेष ‘शीतयुद्ध सदानंद’ या त्यांच्या कादंबरीतूनदेखील प्रकट होताना दिसतात.श्याम मनोहरांच्या ‘हे ईश्वरराव… हे पुरुषोत्तमराव’, ‘शीतयुद्ध सदानंद’ आणि ‘कळ’ या कादंबऱ्यांतून स्वातंत्र्योत्तर काळातील माणसाला पडलेले नैतिक प्रश्न उपस्थित केले जातात… कोणत्याही राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक वर्तनाच्या मागे असलेल्या व्यक्तींची आंतरक्रिया कशी चालत असते हे श्याम मनोहर यांच्या ‘शीतयुद्ध सदानंद’ आणि ‘कळ’ या कादंबऱ्यांतून दिसून येते. आधुनिकता आणि आत्मभान या द्वंद्वातील सगळ्या ताणांची अतिशय प्रभावी अशी अभिव्यक्ती श्याम मनोहर यांच्या लेखनातून झालेली आहे.