Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Shetkryacha Asud (शेतकऱ्याचा असूड)

Shetkryacha Asud (शेतकऱ्याचा असूड)

Regular price Rs.153.00
Regular price Rs.170.00 Sale price Rs.153.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Mahatma Jyotirao Phule

Publisher: Abhivyakti prakashan

Pages: 95

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Shetkryacha Asud (शेतकऱ्याचा असूड)

शेतकऱ्याचा असूड 

जगांतील एकंदर सर्व देशाचे इतिहास एकमेकांशी ताडून पहता, हिंदुस्थानातील अज्ञानी व देवभोळ्या शूद्र शेतकऱ्यांची स्थिती मात्र इतर देशांतील शेतकऱ्यांपेक्षा निकृष्ट अवस्थेस पात्र होऊन केवळ पशुपलीकडचे मजलशीस जाऊन पोहचली, असे दिसून येईल. हा ग्रंथ अनेक इंग्लिश,संस्कृत व प्राकृत ग्रंथ व हल्लीचे अज्ञान शूद्रादि अतिशूद्रांच्या दीनवाण्या स्थितीवरून रचिला आहे, हे सांगण्यास नको.

लेखक: महात्मा जोतीराव गोविंदराव फुले 
प्रकाशक: अभिव्यक्ती प्रकाशन 

 

View full details