{"product_id":"shikharsurya","title":"Shikharsurya (शिखरसूर्य)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eShikharsurya (शिखरसूर्य)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'... हे वर्तक म्हणजे सोन्याच्या मागोमाग जाणारी माणसं...इकडं शेतकऱ्यांनाही सोन्याची चव कळली आहे.. तेही शेती करायचं सोडून सोनं शोधायच्या मागं लागले आहेत.. पण त्यांच्या हाती वाळूच लागली...'\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'... इतिहासाचं छोटंसं चक्र लोटून झालंय आता... आता सुरू झालीय नव्या युगाची सुरुवात... तुला नाही का हे दिसत?... आता ब्राह्मण-क्षत्रियांचा काळ संपलाय... आता वैश्यांच्या प्रभावाचा कालखंड सुरू झालाय...'\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचंद्रशेखर कंबारांच्या विलक्षण प्रतिभेतून, 'जादूई वास्तव' मांडण्याच्या वैशिष्ठासह साकार झालेली एक कलाकृती, जी संपूर्ण काल्पनिक वातावरणातून आजचं धगधगतं वास्तव साकार करते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक: चंद्रशेखर कंबार\u003cbr\u003eअनुवाद: उमा वि. कुलकर्णी\u003cbr\u003eप्रकाशक: साहित्य अकादेमी\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56013604880706,"sku":null,"price":675.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/shikharsury-f.jpg?v=1787910404","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shikharsurya","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}