{"product_id":"shikshanpandharicha-varkari-karmveer-dr-mamasaheb-jagdale-charitra-शिक्षणपंढरीचा-वारकरी-कर्मवीर-डॉ-मामासाहेब-जगदाळे-चरित्र","title":"Shikshanpandharicha Varkari Karmveer Dr.Mamasaheb Jagdale (Charitra ) (शिक्षणपंढरीचा वारकरी  कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे (चरित्र)","description":"\u003cp\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e\u003cb\u003eShikshanpandharicha Varkari Karmveer Dr.Mamasaheb Jagdale (Charitra ) (शिक्षणपंढरीचा  वारकरी   कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे (चरित्र) \u003c\/b\u003e\u003c\/span\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e\u003cb\u003e \u003c\/b\u003e\u003c\/span\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e\u003cb\u003e \u003c\/b\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e\u003cb\u003e कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे (चरित्र)  \u003c\/b\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e'कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे चरित्र' हा प्राचार्य व. न. अिंगळे लिखित ग्रंथ, शिक्षणवंचित बहुजन समाजाला सुशिक्षित करून प्रतिष्ठापूर्ण व स्वाभिमानी जीवन बहाल करणाऱ्या एका ज्ञानतपस्वी कर्मयोग्याची जीवनगाथा आहे.' ज्यांना काहीच नाही, त्यांना सर्वकाही' देण्याच्या प्रयत्नांची ही भगीरथ कहाणी! विसाव्या शतकातील हा एक राष्टीय व सामाजिक परिवर्तनाचा अध्याय ! तो आज एकविसाव्या शतकात वाचणाऱ्या पिढीस वर्तमान समृद्धीच्या पार्श्वभूमीवर त्याग व समर्पणाचे भान देतो. 'मी  आणि माझं'च्या पलीकडचा आजचा वंचित वर्ग आपल्या साहाय्यातून समृद्ध करून त्यांना समाजाच्या मध्यप्रवाहात आणण्याची जाणीव-जागृती करणारे हे चरित्र प्रत्येक समाजहितैषी व संवेदनशील माणसाने एकदा तरी वाचायलाच हवे. प्रत्येक वाचकास समाजभिमुख व कृतिशील करण्याची ऊर्जा देणारे हे चरित्र नव्या सुजाण समाज निर्मितीचे एक प्रभावी साधन आहे. ते प्रत्येक सुशिक्षितांच्या घरी हवे. 'महाराष्ट्र्राचे शिल्पकार' मालिकेत मनाचे स्थान मिळविलेले हे पुस्तक नव्या युगाची प्रेरणा म्हणून महत्वाचे ठरते. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्राचार्य व. न. अिंगळे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: डॉ. प्रकाश गोविंदराव बुरगुटे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55885029507394,"sku":"BHAG0017","price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/karmvirdr.mamasahebjagdale-f.jpg?v=1786349216","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shikshanpandharicha-varkari-karmveer-dr-mamasaheb-jagdale-charitra-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a2%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%9a%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}