Akshardhara Book Gallery
Shirdi Sai Baba (शिर्डी साई बाबा)
Shirdi Sai Baba (शिर्डी साई बाबा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Chandra Bhanu Sathpathy
Publisher: Sakal Prakashan
Pages: 319
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
शिर्डी साई बाबा
कोणिसाव्या शतकाच्या मध्यात, एक १६ वर्षांचा तरुण महाराष्ट्रातील खेड्यात, शिर्डीत अवतरला. म्हाळसापती या स्थानिक पुजाऱ्याने 'या साई !' असे त्यांचे स्वागत केले, नंतर त्यांची तीच ओळख टिकून राहिली, स्थिर झाली. स्पर्शाने त्या व्यक्तीने लक्षावधी लोकांची आयुष्य उजळवून टाकली. 'शिर्डी साईबाबा: प्रेरणादायी जीवन' या पुस्तकात या थोर संतांचे चरित्र सगळ्यात आकर्षक आणि सर्वंकष पद्धतीने मांडले आहे. या विषयावरचे तज्ज्ञ असलेले सतपथी यांनी आपले अवघे आयुष्य जगभर शिर्डी साईबाबांचा संदेश पसरवण्यात व्यतीत केलेले आहे.
प्रकाशक. सकाळ प्रकाशन.
लेखक. डॉ. चन्द्रभानु सतपथी
