{"product_id":"shivaray-ani-sanvidhan-शिवराय-आणि-संविधान","title":"Shivaray Ani Sanvidhan (शिवराय आणि संविधान)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eShivaray Ani Sanvidhan (शिवराय आणि संविधान)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eशिवराय आणि संविधान \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eइतिहासाला वर्तमानाशी जोडून भविष्याचा वेध घेणारी एक शोधकथा\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि भारतीय संविधान या दोन भिन्न कालखंडांतील महामानवी संकल्पनांमध्ये अंतः सलिलासारखा वाहणारा एक विचारधागा आहे, हे या पुस्तकाचे मूलभूत अधिष्ठान आहे. इतिहास आणि वर्तमान यांचा केवळ तुलनात्मक विचार न करता, त्यांच्या अंतरंगातील तात्विक नाते शोधण्याचा हा प्रामाणिक आणि अभ्यासू प्रयत्न आहे. स्वराज्याची राजमुद्रा आणि संविधानातील मूल्यव्यवस्था यांचा सूक्ष्म संगम लेखकाने कल्पक कथानकाच्या माध्यमातून उलगडला आहे. परिणामी हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर वाचकाला विचार कारर्याला भाग पडते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक:राहुल रासवे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: मैत्री पुब्लिकेशन\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55740613493058,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/shivarayanisanvidhan-f.jpg?v=1785916539","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shivaray-ani-sanvidhan-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}