{"product_id":"shivcharitra-sahitya-khanda-15","title":"Shivcharitra-Sahitya khanda 15 (शिवचरित्र -साहित्य खंड १५ )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eशिवचरित्र -साहित्य \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअस्सल कागदपत्रांच्या साहाय्याव्यतिरिक्त ह्या बखरीं वाचूं गेले असतां एक प्रकारची चमत्कारिक चूक होते.\u003cbr\u003eह्या बखरींतून जो मजकूर खरा असतो तो त्यांत असलेल्या खोट्या मजकुरापासून विलग काढून घेतां येत नाही.\u003cbr\u003eसारांश, केवळ ह्या बखरींवर भिस्त ठेवून इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केल्यास,सत्यासत्यतेच्या निर्णयाची कसोटी जवळ \u003cbr\u003eनसल्यामुळें , तो वायफळ जाण्याची बहुतेक खात्री आहे. पुष्कळ बखरींतून एकच मजकूर एकसारिखा आल्यास, बहुमताच्या \u003cbr\u003eन्यायानें , तो खरा मानण्याचीहि ह्या बखरींच्या संबंधाने सोय नाही. पुष्कळ ऐतिहासिक गोष्टींच्या अभावाचें साधारणत्व ह्या बखरींतून \u003cbr\u003eसांपडतें; परंतु, तेवढ्यावरून त्या गोष्टी झाल्याचं नाहीत असे विधान करणे मोठे धोक्याचें काम होईल. तात्पर्य, \u003cstrong\u003eएक अस्सल चिटोरें सर्व बखरींच्या \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eबहुमताला हाणून पाडण्यास बस्स आहे... \u003c\/strong\u003eकांकी विश्वासार्ह अस्सल कागदाच्या एका चिटोऱ्यावर जितका विश्वास ठेवितां येतो तितका स्वदेशीय \u003cbr\u003eव विदेशीय बखरकारांच्या व बखरवजा इतिहासांच्या भाकड कथांवरती अर्थात ठेवितां येत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e-इतिहासाचार्य वि.का.राजवाडे \u003cbr\u003eमराठ्यांच्या इतिहासाची साधने \u003cbr\u003eखंड १, प्रस्तावना \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक : डॉ.सौ.अनुराधा गोविंद कुलकर्णी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e               अजित मदन पटवर्धन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54548196294978,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ShivcharitraF.png?v=1781504317","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shivcharitra-sahitya-khanda-15","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}