{"product_id":"shivkalin-jalniti","title":"Shivkalin Jalniti (शिवकालीन जलनीती)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003e शिवकालीन जलनीती\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\"तसेंच गडावरी आधीं उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही. आणि तें स्थल तों आवश्यक बांधणे प्राप्त जाले, तरी आधीं खडक फोडून तलीं- टांकीं पर्जन्यकालपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे यैसी मजबूत बांधावी. गडावरी झराही आहे, जैसें तैसें पाणीही पुरतें, म्हणोन तितक्यावर निश्चिती न मानावी; उद्योग करावा. किंनिमित्य की, जुंझामध्ये भांडियाचे\/आवाजाखालें झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडतें. याकरितां तैसे जागा जकेरियाचें पाणी म्हणोन दोन-च्यार तलीं-टाकीं बांधून ठेवून त्यांतील पाणी खर्च होऊं न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे.'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eलेखक : डॉ. लहू कचरू गायकवाड\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67686666273090,"sku":null,"price":40.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/shivkalinjalf.jpg?v=1791453802","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shivkalin-jalniti","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}