Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Shivrayanche Eknishta Mavale 10 Pustakancha Sanch (शिवरायांचे एकनिष्ठ मावळे १० पुस्तकांचा संच)

Shivrayanche Eknishta Mavale 10 Pustakancha Sanch (शिवरायांचे एकनिष्ठ मावळे १० पुस्तकांचा संच)

Regular price Rs.1,080.00
Regular price Rs.1,200.00 Sale price Rs.1,080.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Prashant Kulkarni

Publisher: Rudra Publishing House

Pages: 768

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

शिवरायांचे एकनिष्ठ मावळे १० पुस्तकांचा संच

शिवरायांचे एकनिष्ठ मावळे - १० पुस्तकांचा विशेष संच. शिवरायांचे एकनिष्ठ मावळे – १७ पराक्रमी योद्ध्यांची प्रेरणादायी चरित्रे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे केवळ तलवारीवर उभे राहिले नाही, तर ते उभे राहिले एकनिष्ठ, शूर आणि बलिदानी मावळ्यांच्या निष्ठेवर. “शिवरायांचे एकनिष्ठ मावळे” हा १० पुस्तकांचा विशेष संच त्या धगधगत्या इतिहासाला शब्दरूप देतो. १० पुस्तकांच्या संचामध्ये वाचा १७ शूर मावळ्यांची गाथा: १) बहिर्जी नाईक २) नेतोजी पालकर ३) तानाजी मालुसरे ४) हंबीरराव मोहिते ५) शिवा काशीद + बाजीप्रभू देशपांडे ६) कान्होजी जेधे + जिवाजी महाला ७) येसाजी कंक + कोंडाजी फर्जंद ८) बाजी पासलकर, प्रतापराव गुजर, रामजी पांगेरा ९) मुरार बाजी देशपांडे १०) फिरंगोजी नरसाळा,हिरोजी इंदुलकर, बाळाजी आवजी इत्यादि

लेखक. प्रशांत कुलकर्णी 
प्रकाशक. रुद्र पब्लिशिंग हाऊस 

View full details