{"product_id":"shodh-adhunik-bhartacha","title":"Shodh Adhunik Bhartacha (शोध आधुनिक भारताचा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eशोध आधुनिक भारताचा \u003cbr\u003e'महाराष्ट्राची शोकांतिका'चा उत्तरार्ध\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वातंत्र्य आले तेव्हा भारतापुढे एवढ्या समस्या व आव्हाने होती की स्वातंत्र्यपूर्वकाळापेक्षाही अधिक इर्षेने व स्वार्थत्यागाच्या ऊर्मीने सर्वानी पुढे सरसावायला हवे  होते .पण घडले विपरीत,भारतीयांत जे हीन  होते त्याचाच तवंग आणि दुर्गंधी  पुढील तीन तपात सर्वत्र पसरली आहे. हे असे का घडले?काही विचारवंत सांगतात -'टिळक, गांधी, सावरकरांसारखे आदर्शच राहिले नाहीत.' हे फारच वरवरचे कारण झाले.स्वातंत्र्यपूर्व काळात जे भारतीय व्यक्तिमत्व होते ते स्वातंत्र्योत्तर  काळात जसेच्या तसे राहिले,हे तर कारण नसेल? \u003cstrong\u003e  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: अरुण सारथी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54520565694786,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/shodhaadhunikbhartachaf.png?v=1780916335","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shodh-adhunik-bhartacha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}